Hirkani | Marathi Movie 2019 | "जीवाच्या भूमिकेने खूप काही दिलं"- अमित खेडेकर | Amit Khedekar

2019-10-15 4

हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी जीवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित खेडेकरने त्याचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani